बा ज्योतीबा

बा ज्योतीबा

बा ज्योतिबा तुमच्यामुळे मुलींना
झाली शिक्षणाची दारं खुली
तुमच्या पुण्याईने सा-या क्षेत्रात
हिंमतीने वावरतात आज मुली

शेतक-यांचा आसूड
तुम्ही व्यवस्थेला मारला
अन् उजेड झाला
सामान्यांच्या जीवनातून
अंधार पळून गेला

सर्व सामान्यांच्या जीवनात उजेड पेरणा-या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन

शरद ठाकर 

सेलू जि परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!