Nutrition | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

पोषण

पोषण

पोषणाच्या नावाने
दुबळ्यांचे शोषन आहे
दुबळ्यांचे व्हायचे तर
सबळांचे पोषण आहे

दुबळ्यांच्या नावाने
भरतात दुसरेच पोट
असुसलेले दुबळ्यांचे
सदैव घासासाठी ओठ

शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!