chitra charoli 397 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३९७

चित्र चारोळी ३९७

दुःख उरीचे जाळूनिया मागे
खड्कातून काढते वाट
सांधते नशिबाचे खाच खळगे
जीवनाला देते वहिवाट
©®सुरेखा मालवणकर

—————————————————–

झाडीच्या गर्दीमधून
वाट माझी शोधते मी…!
डोईवरचा भार आयुष्या,
सोसते माझा मी..!!
@ गजानन पवार

——————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts