chitra charoli 396 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३९६

चित्र चारोळी ३९६

शुभ्र उन्हाने नील आसमंत उजळले
पाराच्या कोंदणात तरू-तृण बहरले
लाल रंगात सुबक कौलारू घरकुले
पायवाटेसह रान पाण्याने भिजवले
@ मिलिंद कल्याणकर

————————————————-

कृष्णमेघ उतरूनी आले भूवरी
तृणपुष्पेही डोलती पारावरी
या वळणावर दिसे घरे कौलारू
वार्‍यासंगे हिरवी चमकती पाती तरू!
@ अनघा कुलकर्णी

————————————————

बरे घरकुल आपले
हिरव्या निसर्गात
तिथे भय ना प्रदूषण
जीवन जगण्यात

©®सुरेखा मालवणकर

—————————————————

हिरव्या हिरव्या रानात
आहेत छानशी घर
आजूबाजूला देखणा
निसर्गरम्य परिसर
@ सौ शामल अविनाश कामत

——————————————————–

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts