chitra charoli 363 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३६३

चित्र चारोळी ३६३

गोडगोजीरी तू स्वप्नपरी
आलीस माझ्या संसारात
माझे जीवन परिपूर्ण केले
जन्म घेऊनी माझ्या उदरात
@राधिका जाधव – अनपट

—————————————————-

धवल जलाशयावरी दाटी तरूंची
गौरवर्णी सान परी गुलाबी वसनी
सजली सुबक पायवाट तृणातली
विविध रंगी फुगे छकुलीच्या हाती
@ मिलिंद कल्याणकर

—————————————————

गोऱ्या गोऱ्या गुबऱ्या
गालाची परी आहे लहान
गुलाबी रंगाचा फ्राॅक घालून
गुलबक्षी हसते किती छान
@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

————————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts