chitra charoli 349 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३४९

चित्र चारोळी ३४९

इवलीशी चिऊताई
तिची आभाळाएवढी झेप
काडीकाडी विणून
सुंदर सुबक बनवली खोप
@ राधिका जाधव – अनपट

—————————————————-

घरट्याचे खोपे झाडाला बांधले
आश्रयाचे अभय पिल्लांना लाभले
दाणा पाणी निसर्गात मिळे
मनमुराद स्वच्छंदी बागडणे जमले
©® सुरेखा मालवणकर (सुमा)

—————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts