chitra charoli 316 | Aaplaa Vyaaspith news

Friday, August 23, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३१६

चित्र चारोळी ३१६

सुस्नातीत हिरव्या पानांच्या छायेत
भिन्न रंगातले पाखरू बसले ऐटीत
हरित पर्णे उजळली धवल उन्हात
फांदीवर विसावला एकटक पहात

@ मिलिंद कल्याणकर

—————————————————

घे गगन भरारी कसली
दाटली अनामिक भीती?
मुक्त विहार नशीबी
निसर्गही तूज खुणावती
कसले मनी दडपण, तूझ्या कशाची रे खंत,
वेगळी ओळख तूझी रे,
मोकळे तूझ्या साठी आसमंत.

@ ऊज्वला रवींद्र राहणे विक्रोळी

———————————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!