charoli 288 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चारोळी २८८

चारोळी २८८

भाळले तुझ्यावरी जरी मी
तरीही रंग माझा वेगळा,
सहस्त्रावधी गोपिकांतून
या राधेचा ढंग मात्र आगळा…
@ ज्योती जाधव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts