charoli 287 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चारोळी २८७

चारोळी २८७

प्रीत कधी जळत नसते
आपण तिच्यात जळत असतो
हे समोरच्याला कळत असतं
हळूचं गालात हसत असतं

@ सुनिला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts