charoli 280 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चारोळी २८०

चारोळी २८०

त्याग हा मायामोहाचा उतारा आहे
प्रेमाची अभिलाषा करणं गैर नाही…
ती मनाची तहान आहे वासना ही शरीराची भूक आहे
एकतर्फी प्रेमात झुरणं ही स्वतःची अवहेलना आहेे !

@ सुनीला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts