charoli 258 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चारोळी २५८

चारोळी २५८

रामराज्यी लोकापवादामुळे
कुंकूवाचा भरुनी मळवट
पतिव्रता सीतेलाही न चुकली
अग्नीपरीक्षेची दिव्य वाट !

@ सुनीला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts