
पीत केशरी रंगी झेंडूफुले उमलली
नाजुक पाकळ्यांची सुमने बहरली
हरीत पर्णांच्या कोंदणात विराजली
दाट दलांची मोहक फुले विलसली
@मिलिंद कल्याणकर
पीत केशरी रंगी झेंडूफुले उमलली
नाजुक पाकळ्यांची सुमने बहरली
हरीत पर्णांच्या कोंदणात विराजली
दाट दलांची मोहक फुले विलसली
@मिलिंद कल्याणकर