चारोळी २१७

चारोळी २१७

धवल मेघ प्रभातीच्या निल आसमंती
गिरीरांग पसरली दिमाखात क्षितीजी
सजुन बसला गिरी हरीत तरूवेलींनी
पर्वततळी सुमने बहरली विविध रंगी

@ मिलिंद कल्याणकर

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!