चारोळी २१२

चारोळी २१२

शुभ्र खगांची मेघडंबरी
आसुसली धरा कधी चिंब करतील सरी
लेवून मुंडावळ्या फळाफुलांच्या
नटली सजली ही सुंदर नवरी !

@ सुनिला मोहनदास.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!