चारोळी २०६

चारोळी २०६

असावे असे जवळचे कोणी
मनातले सर्व सांगता येणारे,
कधी कधी न सांगताच
मनातले सारे जाणणारे…

@ ज्योती जाधव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!