चारोळी २०२

चारोळी २०२

अफाट पसरलेल्या जगात
आपलं कोणी नसतं
एक आई वडील सोडले तर
आयुष्याला कोण पुरतं

@ कविता शिंदे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!