चारोळी २०१

चारोळी २०१

माझ्या स्वप्नांच्या दुनियेत जाणारी वाट
जाते तुझ्या आठवणींच्या कप्प्यातून,
पावलापावलांवर भेटतोस मजशी तू
नव्याने पुन्हा पुन्हा त्या रम्य स्वप्नातून…

@ ज्योती जाधव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!