Breaking News

चारोळी १९१

चारोळी १९१

मावळतीची चंद्रकोर आज का
अशी खुदकन गाली हसली,
शुक्राच्या तार्‍याने जणू काही
तिच्या मनीची गुपिते जाणली…

@ ज्योती जाधव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!