Breaking News

चारोळी १९०

चारोळी १९०

मी माझ्या स्वप्नाचं आभाळ
केव्हाच तुझ्या नावे केलंय ..
जगण्याचे संदर्भ शोधता शोधता
थोडं जगायचं बाकी राहिलंय ..

@ स्नेहा कोळगे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!