Breaking News

चारोळी १९२

चारोळी १९२

पहाटेचा शुक्राचा तारा आज
एक वेगळाच संदेश देऊन गेला,
ग्रह असूनही तार्‍याचा मान 
आपल्याच गुणांनी मिळतो म्हणाला…

@ ज्योती जाधव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!