वात्रटिका
 • फेसबुक म्हणजे काय असते

  मला सांगा फेसबुक, नक्की काय असतं ?काय पोस्ट असलं की ते कमेंट ऑनलाईन मिळतं !लाईक घेतानाही पोस्ट हवी चमचमीत ...

  मला सांगा फेसबुक, नक्की काय असतं ?काय पोस्ट असलं की ते कमेंट ऑनलाईन मिळतं !लाईक घेतानाही पोस्ट हवी चमचमीतदेता देता कमेंट पुन्हा वर काढलेली tag करताना फक्त लाजायचं नसतंस्तुती होते तेव्हा चित्र जोडून दे ...

  Read more
 • मराठी

  मराठीच पालक म्हणतात, बोल बाळा पप्पा !ABCD शिकवू लागतात, ओलांडतात एक टप्पा !काय दुषणे द्यायची, ...

  मराठीच पालक म्हणतात, बोल बाळा पप्पा !ABCD शिकवू लागतात, ओलांडतात एक टप्पा !काय दुषणे द्यायची, पडतो आम्हीच कमी !गावंढळ वाटते आई,बोल बाळा मम्मी ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • गाववाले

  रोज सकाळी हे गाववाले,स्टेशनजवळ जमतात ! फेस टू फेस संवादात, भारी ते रमतात ! कधी भांडतात तावातावा ...

  रोज सकाळी हे गाववाले,स्टेशनजवळ जमतात ! फेस टू फेस संवादात, भारी ते रमतात ! कधी भांडतात तावातावाने, कधी जोराने हसतात, एकमेकांच्या दुःखात ते प्रत्यक्ष सहभागी असतात आम्ही गुडमॉर्निंग,नाईट, ...

  Read more
 • बजेट

  घरातला बजेट मांडता मांडता बचतीचा मनात विचार आला ! शेवटचा दिस बिल भरण्याचा आज, तेवढ्यात मोबाईलवर मेसेज दिल ...

  घरातला बजेट मांडता मांडता बचतीचा मनात विचार आला ! शेवटचा दिस बिल भरण्याचा आज, तेवढ्यात मोबाईलवर मेसेज दिला ! परवा म्हंटले रविवार. नाय परवडनार आता चिकन हंडी ! क्षणार्धात म्हणाली सौभाग्यवती, कटाळतो हो स ...

  Read more
 • उद्याची चिंता

  रेशनिंग ला ही हल्ली नसते लाईन ! स्टॉक करून ठेवतायत लिकर अन वाइन ! सरकारने घरपोच सेवा का देऊ नये ! पिऊ नये ...

  रेशनिंग ला ही हल्ली नसते लाईन ! स्टॉक करून ठेवतायत लिकर अन वाइन ! सरकारने घरपोच सेवा का देऊ नये ! पिऊ नये दारू, असेही वाचतात पिऊन ये ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • नरबळी

  धनप्राप्ती रोगमुक्तीसाठी, खुडली जाते कळी ! डोके होते सुन्न, अजूनही होतात नरबळी ! केसचा निकाल लागावा, सरका ...

  धनप्राप्ती रोगमुक्तीसाठी, खुडली जाते कळी ! डोके होते सुन्न, अजूनही होतात नरबळी ! केसचा निकाल लागावा, सरकारने घालावे लक्ष ! बुवा बाजी, भोंदू बाबा पासून रहावे मात्र दक्ष !  @  गजाभाऊ लोखंडे  ...

  Read more
 • दारूचा ट्रक उलटा

  ट्रक उलटा झालेला पाहून  हळहळला बेवडा ! १० वर्ष पुरली असती क्वोटा होता एवढा ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  ट्रक उलटा झालेला पाहून  हळहळला बेवडा ! १० वर्ष पुरली असती क्वोटा होता एवढा ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • ब्रेकिंग न्यूज

  १० करोड मी सहज  लोकांना वाटले ! मलाच माहित नव्हते, माझ्याकडे ते कसे साठले ! प्रकल्प घेवून येणार, असेही मी ...

  १० करोड मी सहज  लोकांना वाटले ! मलाच माहित नव्हते, माझ्याकडे ते कसे साठले ! प्रकल्प घेवून येणार, असेही मी ठोकले ! काय हवे नको ते मनातले हि ओकले ! रात्री पडली ना माझ्या घरी धाड ! चल दाखव म्हटले, पास बु ...

  Read more
 • फेसबुक

  REQUEST केली पाहून फेसबुक चाबूक item भन्नाट लूक अपलोड स्वताचे जवानीतील फोटो टाकली माहिती सगळेच खोटो Reque ...

  REQUEST केली पाहून फेसबुक चाबूक item भन्नाट लूक अपलोड स्वताचे जवानीतील फोटो टाकली माहिती सगळेच खोटो Request अप्रूवड बंड्याची OK वाट पाही असलेच मोके Chating सुरु, होता गुरु प्रेमात पडला लागलं झुरू वर्ष ...

  Read more
 • करिअर – मला बाबा व्हायचं

  गुरुजी म्हणाले बंड्याला यंदा तुझे दहावीचे वर्ष, यंदा ही काठावरच का तरायचंय कुठल्या शाखेत घायचाय प्रवेश, अ ...

  गुरुजी म्हणाले बंड्याला यंदा तुझे दहावीचे वर्ष, यंदा ही काठावरच का तरायचंय कुठल्या शाखेत घायचाय प्रवेश, अन सांग तरी तुला काय करायचंय ! बंड्या म्हणाला गुरुजीना तिन्ही शाखा नाही पसंद, मला एक मोठा बाबा व ...

  Read more
 • लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

  कोण म्हणतय मराठीत, कुणी नाय रेखा ! ओळखल का पाहुण, हि पुणेकरांची सुरेखा ! आवाज हिचा गोड, लावणीत लय भारी जो ...

  कोण म्हणतय मराठीत, कुणी नाय रेखा ! ओळखल का पाहुण, हि पुणेकरांची सुरेखा ! आवाज हिचा गोड, लावणीत लय भारी जोर ! तुम्हा बघुनी डावा डोळा, घेते वन्स मोअर ! या रावजी बसा भावजीने, लय घायाळ झाले ! घराघरातून ला ...

  Read more
 • अवनी हत्या

  उलट सुलट चर्चा, दोन्हीहि ऐकतो THOUGHT मारावे कि सोडावे वाघाला, डोक्याला बसतो SHOT वाघाच्या जागेत आपण, कि ...

  उलट सुलट चर्चा, दोन्हीहि ऐकतो THOUGHT मारावे कि सोडावे वाघाला, डोक्याला बसतो SHOT वाघाच्या जागेत आपण, कि आपल्या जागेत तो ज्याच्या घरचे बळी पडले, त्यांचे दुःख कमी का हो घातलीच गोळी तर, पुढे येऊन सांग ख ...

  Read more
 • दिवाळी – आवाज प्रदूषण

  सेक्रेटरी म्हणाला बंड्याला तुमच्या फटाक्याने क्रॉस केलेय जास्तीत जास्त डेसिबल ! बंड्या म्हणाला सेक्रेटरील ...

  सेक्रेटरी म्हणाला बंड्याला तुमच्या फटाक्याने क्रॉस केलेय जास्तीत जास्त डेसिबल ! बंड्या म्हणाला सेक्रेटरीला साहेब तुमच्या घरगुती भांडणाचा आवाज असतो अधिक टेरिबल ! @  गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • क्रूर माणूस

  शेपटीला बांधून फटाके, काय मिळते तुज मित्रा ! विचार कर जरा पुढच्या जन्माचा, जर झालोच आपण कुत्रा ! काय वाटल ...

  शेपटीला बांधून फटाके, काय मिळते तुज मित्रा ! विचार कर जरा पुढच्या जन्माचा, जर झालोच आपण कुत्रा ! काय वाटले असते तुज, लावता फटाक्याची माळ बोंबलत बसलाच असता, पाहत जीवाचे हाल ! आवाजाने भेदरतात मुके जीव, ...

  Read more
 • माहितीचा अधिकार

  नवीन संधी शोधली, मिळवून माहितीचा अधिकार ! खंडणीच सुरु झाली, त्याचा तो रोजगार ! चुका करणारे त्याला, पोसत र ...

  नवीन संधी शोधली, मिळवून माहितीचा अधिकार ! खंडणीच सुरु झाली, त्याचा तो रोजगार ! चुका करणारे त्याला, पोसत राहिले ! आज सापडला जाळ्यात, पोलीस स्टेशन पाहिले ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
error: Content is protected !!