Breaking News
तडका
 • मतदान विशेष

  आता मतदान मागायला जणू नेता लोकांची छावणी आहे पण मतदान करणं म्हणजेच आपली हक्क बजावणी आहे जागृत मतदान करणे ...

  आता मतदान मागायला जणू नेता लोकांची छावणी आहे पण मतदान करणं म्हणजेच आपली हक्क बजावणी आहे जागृत मतदान करणे म्हणजे हा लोकशाहीचा खुबाच असतो कालचे आजचे नको वाटल्यास तिसरा पर्यायही उभाच असतो म्हणूनच आपलं बह ...

  Read more
 • रंग

  नेत्यांचे रंग पक्षात कधी कधी पक्षाचे रंग नेत्यांवर फोडा-फोडी, सोडा-सोडी इलेक्शनच्या या पात्यांवर रंगात रं ...

  नेत्यांचे रंग पक्षात कधी कधी पक्षाचे रंग नेत्यांवर फोडा-फोडी, सोडा-सोडी इलेक्शनच्या या पात्यांवर रंगात रंग मिसळून कुणी भलते रंगीत झाले आहेत मानवी स्वभावी रंगांपुढे नैसर्गिक रंगही भोळे आहेत अॅड. विशाल ...

  Read more
 • युती

  वेग-वेगळे असले तरी युतीसाठी नारे देतात तेव्ह कुठे मग युतीचे उदयास हे वारे येतात युती जरी केली तरीही स्वार ...

  वेग-वेगळे असले तरी युतीसाठी नारे देतात तेव्ह कुठे मग युतीचे उदयास हे वारे येतात युती जरी केली तरीही स्वार्थ असतो दडलेला म्हणून बळ प्राप्तीसाठी धरतात हात सोडलेला अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. म ...

  Read more
 • गोड बोलणे

  बोलायचं असतं म्हणून बोलणं नसावं गोड गोड बोलण्याची मनी नेहमी असावी ओढ तेव्हाच हे गोड बोलणे खर्या अर्थाने स ...

  बोलायचं असतं म्हणून बोलणं नसावं गोड गोड बोलण्याची मनी नेहमी असावी ओढ तेव्हाच हे गोड बोलणे खर्या अर्थाने सार्थ होईल नसता हे गोड बोलणेही सरळ सरळ व्यर्थ होईल अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३ ...

  Read more
 • २०१९ विशेष

  गल्ली-गल्लीतील चर्चांना भलतच उधाण आलंय कुणा तोंडी टिका तर कुणा तोंडी गुणगान झालंय आपला नेता, आपला पक्ष पो ...

  गल्ली-गल्लीतील चर्चांना भलतच उधाण आलंय कुणा तोंडी टिका तर कुणा तोंडी गुणगान झालंय आपला नेता, आपला पक्ष पोटतिडकीने मांडू लागले हे इलेक्शनचे वादळ वारे गल्लो-गल्ली नांदू लागले,... अॅड. विशाल मस्के सौताडा ...

  Read more
 • जागांची घोकणपट्टी

  योग्य जोडीदार मिळावा सर्वांचीच आशा असते म्हणूनच इलेक्शन येता इथे युतीची भाषा असते मनात कट्टी असली तरी वरू ...

  योग्य जोडीदार मिळावा सर्वांचीच आशा असते म्हणूनच इलेक्शन येता इथे युतीची भाषा असते मनात कट्टी असली तरी वरून वरून गट्टी असते इलेक्शन जवळ येताच जागांची घोकणपट्टी असते अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड ...

  Read more
 • आमची खंत

  शिकला जरी समाज तरीही मनी खंत आहे वैचारिकतेची गती इथे अजुनही का संथ आहे सावित्रीच्या लेकींचा इथे अजुनही बा ...

  शिकला जरी समाज तरीही मनी खंत आहे वैचारिकतेची गती इथे अजुनही का संथ आहे सावित्रीच्या लेकींचा इथे अजुनही बाट होतो आहे शिकलेल्यांच्याही मतीत अविचारी घाट येतो आहे अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ...

  Read more
 • हॅप्पी न्यु इयर

  सालाने काळ पुढे सरकता मनात चेतना आली जाते शुभेच्छांची आयात-निर्यात मग ऊत्साहाने केली जाते वार्षिक सुख-समृ ...

  सालाने काळ पुढे सरकता मनात चेतना आली जाते शुभेच्छांची आयात-निर्यात मग ऊत्साहाने केली जाते वार्षिक सुख-समृध्दीच्या आशा ढोबळ मनाने धाडल्या जातात अन् वाइट क्षणांच्या पालव्याही निर्गमन्याआधी खुडल्या जातात ...

  Read more
 • थर्टी फर्स्ट

  जे आलं, ते जाणार हे पक्क स्पष्ट आहे याचा विसर नको की आज थर्टी फर्स्ट आहे नव्याचं होईल स्वागत जुण्याचे मान ...

  जे आलं, ते जाणार हे पक्क स्पष्ट आहे याचा विसर नको की आज थर्टी फर्स्ट आहे नव्याचं होईल स्वागत जुण्याचे मानावे आभार वाइट क्षण सोडून द्यावे चांगले घ्यावेत साभार अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ...

  Read more
 • इज्जत विशेष

  इज्जत असेल तर जपायला बरं वाटतं इज्जतीत बोललेलं इतरांनाही खरं वाटतं म्हणूनच इज्जत जपणे निर्विवाद पटले पाहि ...

  इज्जत असेल तर जपायला बरं वाटतं इज्जतीत बोललेलं इतरांनाही खरं वाटतं म्हणूनच इज्जत जपणे निर्विवाद पटले पाहिजे अन् स्वआदराचे श्रेयही मनाला भेटले पाहिजे अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८ ...

  Read more
 • युतीची गती

  कुणाला वाटते नको नको कुणाला वाटते हवी आहे युतीसाठीची ही घालमेल राजकारणात ना नवी आहे अहो प्रत्येक पंचवार्ष ...

  कुणाला वाटते नको नको कुणाला वाटते हवी आहे युतीसाठीची ही घालमेल राजकारणात ना नवी आहे अहो प्रत्येक पंचवार्षिकला हे महानाट्य उघड असते सत्तेच्या गाजरासाठी जणू नको त्याला धरसोड असते अॅड. विशाल मस्के सौताडा ...

  Read more
 • जात

  कुणासाठी प्रीत आहे कुणासाठी जीत आहे माणसांमधली जात ही कुणासाठी वीट आहे उमलत्या वक्तीमत्वांचाही कधी कधी ही ...

  कुणासाठी प्रीत आहे कुणासाठी जीत आहे माणसांमधली जात ही कुणासाठी वीट आहे उमलत्या वक्तीमत्वांचाही कधी कधी ही घात आहे अन् कित्तेक प्रेमांचा मर्डरर माणसांमधली ही जात आहे अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बी ...

  Read more
 • थंडीतील गस्त

  गार गार वातावरण रोज-रोज होऊ लागले घराबाहेर पडण्याही लोक आता भिऊ लागले गुलाबी थंडीच्या आशा पुर्णपणे उसावल् ...

  गार गार वातावरण रोज-रोज होऊ लागले घराबाहेर पडण्याही लोक आता भिऊ लागले गुलाबी थंडीच्या आशा पुर्णपणे उसावल्या आहेत सांज-सकाळच्या गस्तही जणू लोप पावल्या आहेत अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३ ...

  Read more
 • कांदा ०१

  झिजवुन झिजवुन मन याला मायेनं जपलं होतं आमच्या सुखाचं स्वप्नही याच्यातच तर लपलं होतं पण याला भाव देताना सर ...

  झिजवुन झिजवुन मन याला मायेनं जपलं होतं आमच्या सुखाचं स्वप्नही याच्यातच तर लपलं होतं पण याला भाव देताना सरकारी इरादा गंदा आहे म्हणूनच तर आज बाजारी कवडीमोल हा कांदा आहे अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, ...

  Read more
 • घरचा बहिष्कार

  जमत जरी नसलं तरी जमवुन घेतलं जातं नाक-डोळे मोडले तरी कमवुन घेतलं जातं सत्तेचं गाजर दिसताच मैत्रीचा अविष्क ...

  जमत जरी नसलं तरी जमवुन घेतलं जातं नाक-डोळे मोडले तरी कमवुन घेतलं जातं सत्तेचं गाजर दिसताच मैत्रीचा अविष्कार असतो पण मनात मात्र सदैवच घरचा बहिष्कार असतो अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७ ...

  Read more
error: Content is protected !!