कविता | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News
कविता
 • पौर्णिमेच्या राती

  पौर्णिमेच्या राती नक्षत्रांची शुभ्र रांगोळीआमावस्येला घनदाट पसरे अबीरसुर्योदयाला हळदी-पिंजरीचा मळवटमध्यान ...

  पौर्णिमेच्या राती नक्षत्रांची शुभ्र रांगोळीआमावस्येला घनदाट पसरे अबीरसुर्योदयाला हळदी-पिंजरीचा मळवटमध्यान्हकाळी पांघरला शेला जरतारीसंध्येला मिलनोत्सुक रवी उधळे गुलाल रजनीला घाली भूल हसूनी नीशीकांत ! @ ...

  Read more
 • रक्षाबंधन 

  बहिण भावाच्या मधुर मायेचा  रेशमी बंध हा निरलस प्रेमाचा सण नितळ उत्कट भावनांचा  सोहळा रंगला अतूट ...

  बहिण भावाच्या मधुर मायेचा  रेशमी बंध हा निरलस प्रेमाचा सण नितळ उत्कट भावनांचा  सोहळा रंगला अतूट नात्याचा  अवीट बंधनाचा दिन आगळा बहिणीच्या हळव्या भावनांचा  भावाच्या आत॔ प्रेम वर्षाव ...

  Read more
 • अंतर

  तुझ्या माझ्यात काहीच अंतर नाहीबेरीज वजाबाकी मुळीच नाहीएका बिंदूतून निघालेली वक्राकार रेषा परत त्या बिंदूल ...

  तुझ्या माझ्यात काहीच अंतर नाहीबेरीज वजाबाकी मुळीच नाहीएका बिंदूतून निघालेली वक्राकार रेषा परत त्या बिंदूला मिळतेतेव्हाच आपल्यातले अंतर संपते ! @ सुनीला मोहनदास ...

  Read more
 • ‘जल हेच जीवन’

  थेंब थेंब पाण्यासाठी,माऊलीचा आटापिटा ।।भरेना कधी माठ-रांजण,किती घालूनीया खेटा ।। थेंब थेंब पाण्यात कसं,मह ...

  थेंब थेंब पाण्यासाठी,माऊलीचा आटापिटा ।।भरेना कधी माठ-रांजण,किती घालूनीया खेटा ।। थेंब थेंब पाण्यात कसं,महत्त्व जीवनाचं दडलयं ।।केल्याने छळ निसर्गाचा,दर्शन दुष्काळाचं घडलयं ।। घोटभर पाण्याच्या शोधातं,म ...

  Read more
 • चिमणी

  चिऊ चिऊ चिऊचिऊचा चिवाटवर्णावा तो थाटचिमणीचा॥१॥ दात ओठ एकईवलिशी चोचथुई थुई नाच अंगणात॥२॥ चिमणीच्या सा ...

  चिऊ चिऊ चिऊचिऊचा चिवाटवर्णावा तो थाटचिमणीचा॥१॥ दात ओठ एकईवलिशी चोचथुई थुई नाच अंगणात॥२॥ चिमणीच्या साठीठेवूनिया पाणीवाचेल चिमणीगरज ती॥३॥ ✒अनिल लांडगे उंडणगावता.सिल्लोड,जि.औरंगाबाद968 967 5050 ...

  Read more
 • अरे पावसा पावसा

  अरे पावसा पावसा, असा नको होऊ क्रूर; पुरं पाण्याखाली गेलं, माझं गाव कोल्हापूर दिसे नजरेला आता, पाणी पाणी स ...

  अरे पावसा पावसा, असा नको होऊ क्रूर; पुरं पाण्याखाली गेलं, माझं गाव कोल्हापूर दिसे नजरेला आता, पाणी पाणी सर्वदूर; रंकाळ्याला भिडला रे, पंचगंगेचा हा पूर भुकी तहानली लोकं, आत गुदमरे श्वास; गळ्याभवती नदीन ...

  Read more
 • येरे पावसा

  श्रमदानातून आज, गाळलास घाम आहे ||नका करू तीर्थयात्रा,कष्टातच राम आहे || त्याची करावी आर्जव, हे ...

  श्रमदानातून आज, गाळलास घाम आहे ||नका करू तीर्थयात्रा,कष्टातच राम आहे || त्याची करावी आर्जव, हे आपले काम आहे ||बरसेल तो एकदाचा, वर्षा त्याचे नाम आहे || आकाशी जमतात ते, मेघ त्याचे धा ...

  Read more
 • श्रावण

  मनात माझ्या श्रावण हिरवा हिरवागार रिमझिम रिमझिम पाऊस, होते संततधार मनात माझ्या श्रावण…….. सूर्य नभीचा राज ...

  मनात माझ्या श्रावण हिरवा हिरवागार रिमझिम रिमझिम पाऊस, होते संततधार मनात माझ्या श्रावण…….. सूर्य नभीचा राजा कधी लपतो ढगा पल्याड खेळ ऊन सावलीचा या सरी सुद्धा उनाड हिरवापान सदरा अन हिरवी शोभे विजार मनात ...

  Read more
 • मैत्री म्हणजे काय ?

  मैत्री म्हणजे खोटीखोटी कट्टी आणि बट्टी मैत्री म्हणजे निवांतपणाची रविवारची सुट्टी मैत्री पिंपळाचा पार आणि ...

  मैत्री म्हणजे खोटीखोटी कट्टी आणि बट्टी मैत्री म्हणजे निवांतपणाची रविवारची सुट्टी मैत्री पिंपळाचा पार आणि कॉलेजचा कट्टा मैत्री म्हणजे नशिबाची लॉटरी आणि सट्टा मैत्री म्हणजे टाळ्या नि मैत्री म्हणजे गप्पा ...

  Read more
 • काव्यराशी

  अहंकारी साहसी फार असे तामसी विशेष पित्त प्रकृती तयांची अग्नी तत्वाची रास मेष शुक्राची असे जलराशी बडबडते श ...

  अहंकारी साहसी फार असे तामसी विशेष पित्त प्रकृती तयांची अग्नी तत्वाची रास मेष शुक्राची असे जलराशी बडबडते शुभाशुभ स्वार्थ नि परमार्थ साधे शिथिल कांतीची रास वृषभ बोलघेवडी अन हसरी विनोदवीर हे इथून तिथून म ...

  Read more
 • अनुयोग विद्यालय येथे बरसला “मनातला पाऊस”

  मुंबई (प्रतिनिधी) : अनुयोग विद्यालय, खार यांच्या मराठी वाड़मय मंडळा अंतर्गत आस्वाद काव्यमंच आयोजित "मनातल ...

  मुंबई (प्रतिनिधी) : अनुयोग विद्यालय, खार यांच्या मराठी वाड़मय मंडळा अंतर्गत आस्वाद काव्यमंच आयोजित "मनातला पाऊस" हा पावसाच्या साहित्यावर आधारित कविता, गाणी आणि नृत्याविष्काराने नटलेला कार्यक्रम साहित् ...

  Read more
 • आला श्रावण

  मनीच्या भावनांना शब्द रूप देणारा चिंब मृदेने आसमंत गंधित करणारा अमिट आठवणी मनात जागवणारा अवीट ऊन पावसाचा ...

  मनीच्या भावनांना शब्द रूप देणारा चिंब मृदेने आसमंत गंधित करणारा अमिट आठवणी मनात जागवणारा अवीट ऊन पावसाचा श्रावण आला पावसाच्या थेंबांनी पुष्पे सजविणारा तरूवेलींना नवयौवन आंदण देणारा फुलझाडे विविध रंगात ...

  Read more
 • निसर्ग किमयागार

  किती मनोहर चित्र देखणे निसर्गाचे अनमोल देणेसहजच मजला याचे दिसणे अन् शब्द कागदावरती उतरणेनिळाईत ...

  किती मनोहर चित्र देखणे निसर्गाचे अनमोल देणेसहजच मजला याचे दिसणे अन् शब्द कागदावरती उतरणेनिळाईत या केशर मिसळणे नभी मेघांची आरास सजणे पावसाच्या आगमनास सुरूवात होणे क्षणात झाडांचे दृष ...

  Read more
 • चकवा

  क्षणात पसरती ऊन सोनेरीअन् क्षणात कोसळती धाराझाडे-छप्परे उन्मळून जाईहा सोसाट्याचा वारारेल्वेरस्ते तुडुंब भ ...

  क्षणात पसरती ऊन सोनेरीअन् क्षणात कोसळती धाराझाडे-छप्परे उन्मळून जाईहा सोसाट्याचा वारारेल्वेरस्ते तुडुंब भरती शोधिती नोकरदार निवाराआपत्ती येता गळून पडतीजाती-धर्माच्या शृंखलावाहे माणुसकीचा निर्मळझुळझुळत ...

  Read more
 • माझं हसणं.

  मी शोधत राहतो माझं हसणं.. काळाच्या ओघात मिटलेलं.. जगतो कधी जुन्या आठवणींत भेटून येतो स्वतःला.. चाचपून घेत ...

  मी शोधत राहतो माझं हसणं.. काळाच्या ओघात मिटलेलं.. जगतो कधी जुन्या आठवणींत भेटून येतो स्वतःला.. चाचपून घेतो स्वतःचा चेहरा.. का नाही जमत आता? पूर्वीसारखे हसायला.. जगता जगता.. मागे पडत गेलं.. ते मनमोकळं ...

  Read more
error: Content is protected !!