गुगली
 • व्हॅलेंटाईन

  ज्याच्या त्याच्या मनातआपला व्हॅलेंटाईन असतोलोकांसाठी भलाबुरापण स्वतःसाठी फाईन असतो मनातल्या व्हॅलेंटाईन ल ...

  ज्याच्या त्याच्या मनातआपला व्हॅलेंटाईन असतोलोकांसाठी भलाबुरापण स्वतःसाठी फाईन असतो मनातल्या व्हॅलेंटाईन लाकोणत्या डे ची गरज नसतेरोझ दिल्या घेतल्या शिवायरोज मनात स्मरत असते शरद ठाकर सेलू जि परभणी ...

  Read more
 • वास्तव

  खरे बोललेले शब्दकोणालाही कडू लागतातखरे बोलणारे त्यांच्यानजरेत वाईट वागतात कडू असले तरी खरेपचवता आले पाहिज ...

  खरे बोललेले शब्दकोणालाही कडू लागतातखरे बोलणारे त्यांच्यानजरेत वाईट वागतात कडू असले तरी खरेपचवता आले पाहिजेखरे वास्तव ऐकूनजागरूक झाले पाहिजे शरद ठाकरसेलू जी परभणी८२७५३३६६७५ ...

  Read more
 • मतलबी

  मतलबी माणूस मुका अन बहिरा असतो मुके बहिरेपणाचा प्रभाव त्याच्यावर गहिरा असतो मतलब दिसला कि मुके बहिरेपणा य ...

  मतलबी माणूस मुका अन बहिरा असतो मुके बहिरेपणाचा प्रभाव त्याच्यावर गहिरा असतो मतलब दिसला कि मुके बहिरेपणा येतो चांगला वाटणारा माणूस बुद्धीने सुना सुना होतो शरद ठाकर सेलू जि परभणी ...

  Read more
 • दुनिया

  ही दुनिया मतलबी आहे वर वर छान छबी आहे छान छबी मतलबा पुरती सर्व भार साहते धरती शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५ ...

  ही दुनिया मतलबी आहे वर वर छान छबी आहे छान छबी मतलबा पुरती सर्व भार साहते धरती शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ ...

  Read more
 • सारखेच

  शिकलेले अन न शिकलेले सारखेच आहेत शिकून खऱ्या विचाराला पारखे आहेत शिकले तरी जुन्या परंपरा सोडत नाहीत विचार ...

  शिकलेले अन न शिकलेले सारखेच आहेत शिकून खऱ्या विचाराला पारखे आहेत शिकले तरी जुन्या परंपरा सोडत नाहीत विचारा सोबत घेतलेलं शिक्षण जोडत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ ...

  Read more
 • वाटण्या

  वाटण्या वरून इथे रोजच भांडण आहे माझा वाटा मोठा हेच मत मांडण आहे ताटावर वाढायच्या नादात कोण कस रास्त देणार ...

  वाटण्या वरून इथे रोजच भांडण आहे माझा वाटा मोठा हेच मत मांडण आहे ताटावर वाढायच्या नादात कोण कस रास्त देणार वाटाघाटी करायच्या तर नक्की कमी जास्त होणार @ शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 ...

  Read more
 • आश्वासन

  आश्वासन देऊन उपोषण सोडले जाते तात्पुरते संकटातून बाजूला काढले जाते सारी आश्वासन पुन्हा वार्यावर विरतात मा ...

  आश्वासन देऊन उपोषण सोडले जाते तात्पुरते संकटातून बाजूला काढले जाते सारी आश्वासन पुन्हा वार्यावर विरतात मागे पडलेल्या मुद्यांवर चर्चा कोण करतात शरद ठाकर सेलू जि. परभणी 8275336675 ...

  Read more
 • मनातून उतरले

  कोणाच्या नजरेतून कोणाचे मन उतरले आहे मन उतरले म्हणाले की लोक म्हणतात हे बिथरले आहे वाईट कामं केली की कोणी ...

  कोणाच्या नजरेतून कोणाचे मन उतरले आहे मन उतरले म्हणाले की लोक म्हणतात हे बिथरले आहे वाईट कामं केली की कोणीही मनातून उतरू शकतो वाईट कामं पाहून कोणीही कोणावर बिथरू शकतो @ शरद ठाकर सेलू जि परभणी 827533667 ...

  Read more
 • भुसात भाले

  कधी कधी काहींचे भुसात भाले असतात टोला लागो वा ना लागो टल्यावर टोले असतात भुसात भाले मारले की व्यव्हारात ग ...

  कधी कधी काहींचे भुसात भाले असतात टोला लागो वा ना लागो टल्यावर टोले असतात भुसात भाले मारले की व्यव्हारात गाला पडतो असला व्यवहार कधीही आत बट्ट्यावाला ठरतो @ शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ...

  Read more
 • घात

  कोणाला बोट दिले की तो हात धरतो आपलेपणाने जवळ केल की घात करतो माणूस ओळखूनच द्यायचा मदतीचा हात जागरूक राहिल ...

  कोणाला बोट दिले की तो हात धरतो आपलेपणाने जवळ केल की घात करतो माणूस ओळखूनच द्यायचा मदतीचा हात जागरूक राहिल्यास होणार नाही घात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 ...

  Read more
 • दिशा

  विचारा वरून कळते की दिशा काय आहे लक्षात येते लगेच की भविष्यात दशा काय आहे चांगले काम करणाराला कशाची आशा र ...

  विचारा वरून कळते की दिशा काय आहे लक्षात येते लगेच की भविष्यात दशा काय आहे चांगले काम करणाराला कशाची आशा रहात नसते योग्य दिशा असली की कधीच दशा होत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ...

  Read more
 • नाटकं

  दिखाव्या करता ते शुद्ध नाटकं करतात काही क्षण लोकांच्या मनात हिरो ठरतात दिखावा ताबडतोब ओळखला जाऊ शकतो खोटं ...

  दिखाव्या करता ते शुद्ध नाटकं करतात काही क्षण लोकांच्या मनात हिरो ठरतात दिखावा ताबडतोब ओळखला जाऊ शकतो खोटं कितीही रंगवा प्रेक्षक काही काळच पाहू शकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ...

  Read more
 • थंडीची लाट

  राज्यात थंडीची लाट आली आहे काहींची अंथरूणात पहाट झाली आहे थंडीने काही गप्पा गार पडले आहेत सूर्याने नित्या ...

  राज्यात थंडीची लाट आली आहे काहींची अंथरूणात पहाट झाली आहे थंडीने काही गप्पा गार पडले आहेत सूर्याने नित्याचे कामं कुठं सोडले आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ...

  Read more
 • विवेक

  माणसाचा विवेक शाबूत राहिला पाहिजे मन चंचल आहे ते काबूत राहिला पाहिजे विवेक जागा ठेवला की अविवेकी कृती होत ...

  माणसाचा विवेक शाबूत राहिला पाहिजे मन चंचल आहे ते काबूत राहिला पाहिजे विवेक जागा ठेवला की अविवेकी कृती होत नाही अविवेक्याला वाटतेआपली मूळ वृत्ती जात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ...

  Read more
 • बहुरूपी

  काही लोक खरंच बहुरूपी आहेत वर वेगळी अन् आत धोरण छुपी आहेत बहुरूप्यांची नाटकं सारे जानत असतात बहुरूप्यांना ...

  काही लोक खरंच बहुरूपी आहेत वर वेगळी अन् आत धोरण छुपी आहेत बहुरूप्यांची नाटकं सारे जानत असतात बहुरूप्यांना कुठेच कोणी मानत नसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ...

  Read more
error: Content is protected !!