चित्र चारोळी | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News
चित्र चारोळी
 • चित्र चारोळी ३६८

  उगवतीची सुवर्ण छटा झाले सुवर्णीत पाणी उल्हासीत दृश्य पाहून आनंद दाटला नयनी @ राधिका जाधव - अनपट --------- ...

  उगवतीची सुवर्ण छटा झाले सुवर्णीत पाणी उल्हासीत दृश्य पाहून आनंद दाटला नयनी @ राधिका जाधव - अनपट ----------------------------------------------------------- उगवत्या सूर्याला माझा नमस्कार हृदयातला माझ्य ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६७

  हे स्वप्न म्हणू कि वास्तवता? परमेश्वरा तुझी चराचरात कल्पकता. जे आपणाकडे उदात्त ते इतरांना द्यावे, निसर्गा ...

  हे स्वप्न म्हणू कि वास्तवता? परमेश्वरा तुझी चराचरात कल्पकता. जे आपणाकडे उदात्त ते इतरांना द्यावे, निसर्गाच्या ह्या सलोख्याच्या धर्माचे आपणही धनी व्हावे… @ ऊज्वला रवींद्र राहणे. विक्रोळी -------------- ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६६

  हिरवाईने सजला गिरी तळी दाटी तृणाची घवल उन्ही लाल कौलारू घरकुले वसली निसर्गाचे मनमोहक दान महिरप सप्तरंगी स ...

  हिरवाईने सजला गिरी तळी दाटी तृणाची घवल उन्ही लाल कौलारू घरकुले वसली निसर्गाचे मनमोहक दान महिरप सप्तरंगी सुबक टुमदार घरटयांचे खेडे मनास मोही @ मिलिंद कल्याणकर ------------------------------------------ ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६५

  झाडांतुनी पाझरली रविकिरणे भुवरी मृदावाटेसह सुबक घरकुले उजळली टुमदार कौलारू घर हिरवाई कोंदणी घरट्यावरती छा ...

  झाडांतुनी पाझरली रविकिरणे भुवरी मृदावाटेसह सुबक घरकुले उजळली टुमदार कौलारू घर हिरवाई कोंदणी घरट्यावरती छाया पर्णांसह फांदीची @ मिलिंद कल्याणकर --------------------------------------------------------- ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६४

  धरतीने नेसला हिरवा शालू त्यात लाल फुंलाची उधळण तिचे पाहून सुंदर मोहक रूप आभाळाचा आला उर भरून @ राधिका जाध ...

  धरतीने नेसला हिरवा शालू त्यात लाल फुंलाची उधळण तिचे पाहून सुंदर मोहक रूप आभाळाचा आला उर भरून @ राधिका जाधव - अनपट -------------------------------------------- कृष्ण मेघांनी हे ,गगन भरता आषाढमासी होई प ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६३

  गोडगोजीरी तू स्वप्नपरी आलीस माझ्या संसारात माझे जीवन परिपूर्ण केले जन्म घेऊनी माझ्या उदरात @राधिका जाधव - ...

  गोडगोजीरी तू स्वप्नपरी आलीस माझ्या संसारात माझे जीवन परिपूर्ण केले जन्म घेऊनी माझ्या उदरात @राधिका जाधव - अनपट ---------------------------------------------------- धवल जलाशयावरी दाटी तरूंची गौरवर्णी स ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६२

  आगिनफुलांची रास रचुनीया शिणलेला कास्तकार मुंडासे लेवूनी निवांत बैसला निज कष्टाच्या लाल रंगी गिरी सजवला सम ...

  आगिनफुलांची रास रचुनीया शिणलेला कास्तकार मुंडासे लेवूनी निवांत बैसला निज कष्टाच्या लाल रंगी गिरी सजवला समाधाने आराम करीत असे बळीराजा @ मिलिंद कल्याणकर ------------------------------------------------- ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६१

  आपल्या विश्वात तू आणि मी एकमेका साह्य करू आयुष्यभर सकाळच्या प्रहरी सचैल स्नान जलधारा बरसे होऊन संततधार @ ...

  आपल्या विश्वात तू आणि मी एकमेका साह्य करू आयुष्यभर सकाळच्या प्रहरी सचैल स्नान जलधारा बरसे होऊन संततधार @ सौ सुनीता अशोक भालेराव ----------------------------------------------------------- आयुष्याच्या ...

  Read more
 • चित्र चारोळी ३६०

  चिमुकल्या हातांनी दोर कसा धरला…! शेतकरी बाळ सर्वांच्या , नजरत भरला….!! @गजानन पवार ---------------------- ...

  चिमुकल्या हातांनी दोर कसा धरला…! शेतकरी बाळ सर्वांच्या , नजरत भरला….!! @गजानन पवार ----------------------------------------------------- पायवाट ती ओळखीची सोनूच्या हाती ढवळ्या पवळ्यांची दोरी विश्वासू क ...

  Read more
 • चित्र चारोळी ३५९

  आईचे पिल्लू कोंबड्याच्या पिल्लाच करत आहे पावसापासून रक्षण किती सुंदर आणि छान दिले आहे आईने तिच्या पिल्लाल ...

  आईचे पिल्लू कोंबड्याच्या पिल्लाच करत आहे पावसापासून रक्षण किती सुंदर आणि छान दिले आहे आईने तिच्या पिल्लाला संस्काराचे शिक्षण @ सौ शामल अविनाश कामत वाशी नवी मुंबई -------------------------------------- ...

  Read more
 • चित्र चारोळी ३५८

  सूर्य चालला अस्ताला संध्याछाया नभांगणी चंद्र उगवला पश्चिमेला सवे तारका रोहिणी @ प्राची देशपांडे --------- ...

  सूर्य चालला अस्ताला संध्याछाया नभांगणी चंद्र उगवला पश्चिमेला सवे तारका रोहिणी @ प्राची देशपांडे ----------------------------------------------------------- मावळतीचे बिंब क्षितीजी उतरू लागले जलाशयी प्र ...

  Read more
 • चित्र चारोळी ३५७

  दिवाळीच्या सुट्टीत खेळ क्रिकेटचा रंगला कोणी खेळतो सायकल कुणी पहाण्यात दंगला @ राधिका जाधव - अनपट -------- ...

  दिवाळीच्या सुट्टीत खेळ क्रिकेटचा रंगला कोणी खेळतो सायकल कुणी पहाण्यात दंगला @ राधिका जाधव - अनपट --------------------------------------------- चेंडुफळीचा डाव खळ्यात मळ्यात रंगायचा कट्टी बट्टीच्या आंबट ...

  Read more
 • चित्र चारोळी ३५६

  दोन सानुले निवांत बसले किती निरागस भाव टिपले सोनेरी नव कोवळी किरणे मंद स्मीत हास्य मुखावर झळकले! @ अनघा क ...

  दोन सानुले निवांत बसले किती निरागस भाव टिपले सोनेरी नव कोवळी किरणे मंद स्मीत हास्य मुखावर झळकले! @ अनघा कुलकर्णी ----------------------------------------------------------- दोन निरागस बाळे निवांत एकत् ...

  Read more
 • चित्र चारोळी ३५५

  हरीत तृणांच्या क्षितीजी नील निरभ्र गगन उभय गिरीच्या कुशीत वसले सुबक सदन नाजुक कलाकुसरीने मढविली हर कमान ज ...

  हरीत तृणांच्या क्षितीजी नील निरभ्र गगन उभय गिरीच्या कुशीत वसले सुबक सदन नाजुक कलाकुसरीने मढविली हर कमान जलाशयी प्रतिबिंबती पुष्करणीसह भुवन @ मिलिंद कल्याणकर ------------------------------------------- ...

  Read more
 • चित्र चारोळी ३५४

  परतीचा हा प्रवास माझा, घेतो आपली रजा… गहिवरले मन माझे, नयनी पाणी हि दाटले. @ ऊज्वला रवींद्र राहणे विक्रोळ ...

  परतीचा हा प्रवास माझा, घेतो आपली रजा… गहिवरले मन माझे, नयनी पाणी हि दाटले. @ ऊज्वला रवींद्र राहणे विक्रोळी -------------------------------------------------------- मावळतीचे रंगी आसमंत रंगले जलाशया किन ...

  Read more