चारोळ्या | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News
चारोळ्या
 • रक्षाबंधन

  आज असे रक्षाबंधन, बहीण-भावाचा सणं || बहीणीच्या नात्यासाठी, लेक वाचणार का पणं || ✒अनिल लांडगे उंडणगाव ता.स ...

  आज असे रक्षाबंधन, बहीण-भावाचा सणं || बहीणीच्या नात्यासाठी, लेक वाचणार का पणं || ✒अनिल लांडगे उंडणगाव ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद 9689675050 ...

  Read more
 • चारोळी २३१

  लेखणी असते सुखदुःखाची साक्षीदारदुःखाचे शब्द पाणीदारसुखाचे लिहिते नक्षीदार ! @ सुनीला मोहनदास ...

  लेखणी असते सुखदुःखाची साक्षीदारदुःखाचे शब्द पाणीदारसुखाचे लिहिते नक्षीदार ! @ सुनीला मोहनदास ...

  Read more
 • चारोळी २३०

  आसवांबरोबर शब्द घळघळती पानांवरभावनांचा हिंदोळा झुले खालीवर ! @ सुनीला मोहनदास ...

  आसवांबरोबर शब्द घळघळती पानांवरभावनांचा हिंदोळा झुले खालीवर ! @ सुनीला मोहनदास ...

  Read more
 • चारोळी २२९

  असे आले वादळ, नाचले तांडव बेभान ।।जीवापल्याड बागेची, कशी झाली धूळधाण ।। ✒अनिल लांडगे उंडणगावता. ...

  असे आले वादळ, नाचले तांडव बेभान ।।जीवापल्याड बागेची, कशी झाली धूळधाण ।। ✒अनिल लांडगे उंडणगावता.सिल्लोड,जि.औरंगाबाद9689675050/9021261820 ...

  Read more
 • चारोळी २२८

  तू अथांग सागर मी हळुवार लाटजगरहाटीच्या दुनियेत उगवूया नवी पहाट ! ©® सुनिला मोहनदास ...

  तू अथांग सागर मी हळुवार लाटजगरहाटीच्या दुनियेत उगवूया नवी पहाट ! ©® सुनिला मोहनदास ...

  Read more
 • चारोळी २२७

  आठवणींचा पाऊस काळवेळ नसतोधुडगूस घालून चिंब भिजवून अलगद निघून जातो ! ©® सुनिला मोहनदास ...

  आठवणींचा पाऊस काळवेळ नसतोधुडगूस घालून चिंब भिजवून अलगद निघून जातो ! ©® सुनिला मोहनदास ...

  Read more
 • चारोळी २२६

  मैत्री आपण अशी जगावी,एकमेकांचा आधार असावी,दोघांनी ती शेवटपर्यंत जपावी,सुख-दुःखात नेहमी सोबत असावी. .. @ ज ...

  मैत्री आपण अशी जगावी,एकमेकांचा आधार असावी,दोघांनी ती शेवटपर्यंत जपावी,सुख-दुःखात नेहमी सोबत असावी. .. @ ज्योती जाधव   ...

  Read more
 • चारोळी २२५

  ऋणानुबंध मैत्रीचे कधी बोल कधी अबोल पर अंतरात सदा वसे असे हे नाते गोड @ कविता शिंदे ...

  ऋणानुबंध मैत्रीचे कधी बोल कधी अबोल पर अंतरात सदा वसे असे हे नाते गोड @ कविता शिंदे ...

  Read more
 • चारोळी २२४

  थोडावेळ आज थांब ना जरामनातले काही सांगायचे तुला,अर्धवट राही सदा भेट अपुलीपूर्ण आज ती करायचीय मला... @ज्यो ...

  थोडावेळ आज थांब ना जरामनातले काही सांगायचे तुला,अर्धवट राही सदा भेट अपुलीपूर्ण आज ती करायचीय मला... @ज्योती जाधव ...

  Read more
 • चारोळी २२३

  कोंबड्याने वाजवली तुतारी बघतो , कशी करता गटारी लावून माझ्या मानेला सुरी तंगड्या भाजून तंदुरी उरलेल्याची म ...

  कोंबड्याने वाजवली तुतारी बघतो , कशी करता गटारी लावून माझ्या मानेला सुरी तंगड्या भाजून तंदुरी उरलेल्याची मटन करी ताव मारून पोटभरी कशापायी उठलात जिवावरी ! @ सुनिला मोहनदास ...

  Read more
 • चारोळी २२२

  आयुष्याची गाडी अशीच असते चालू कधी सुखाचे येते स्टेशन तर कधी दुःखाचे टेन्शन © सुनिला मोहनदास ...

  आयुष्याची गाडी अशीच असते चालू कधी सुखाचे येते स्टेशन तर कधी दुःखाचे टेन्शन © सुनिला मोहनदास ...

  Read more
 • चारोळी २२१

  तोडीतो आंबे,बाळ इवले ||बालपण ते,मनी भावले || ✒अनिल लांडगे उंडणगावता.सिल्लोड,जि.औरंगाबाद9689675050 ...

  तोडीतो आंबे,बाळ इवले ||बालपण ते,मनी भावले || ✒अनिल लांडगे उंडणगावता.सिल्लोड,जि.औरंगाबाद9689675050 ...

  Read more
 • चारोळी २२०

  तुटलेल्या आरशातहीप्रतिमा तिची दिसत होतीप्रत्येक तुकड्यात पहातएकटीच ती हसत होती…… @ सुनीला मोहनदास छायाचित ...

  तुटलेल्या आरशातहीप्रतिमा तिची दिसत होतीप्रत्येक तुकड्यात पहातएकटीच ती हसत होती…… @ सुनीला मोहनदास छायाचित्र : गुगल ...

  Read more
 • चारोळी २१९

  आठवणीत तुझ्या आयुष्यभर राहील सुखासाठी तुझ्या त्रास मी घेईन @ सूर्यकांत गोडसे ...

  आठवणीत तुझ्या आयुष्यभर राहील सुखासाठी तुझ्या त्रास मी घेईन @ सूर्यकांत गोडसे ...

  Read more
 • ‘रुप पाहता लोचनी’

  पंढरीच्या राणा विठ्ठला, रुप पाहता लोचनी तुझे ।। मिळे अंतरीचे समाधान, ठेविता चरणी मस्तक माझे ।। ✒अनिल लांड ...

  पंढरीच्या राणा विठ्ठला, रुप पाहता लोचनी तुझे ।। मिळे अंतरीचे समाधान, ठेविता चरणी मस्तक माझे ।। ✒अनिल लांडगे उंडणगाव ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद 9689675050 ...

  Read more
error: Content is protected !!