अभंग
 • अभंग २२४

  ध्येय बाळगावे |उंच उडण्याचे सामर्थ्य बळाचे |पंखांमध्ये || चारित्र्य असावे |पवित्र निर्मळ सुंदर सोज्वळ |तु ...

  ध्येय बाळगावे |उंच उडण्याचे सामर्थ्य बळाचे |पंखांमध्ये || चारित्र्य असावे |पवित्र निर्मळ सुंदर सोज्वळ |तुळशीचे || समता बंधुता |हाच समभाव मनी अनुभाव |वसवावा || निसर्गाशी सख्य |हिरवाई रंग नवलाई संग |अपू ...

  Read more
 • जगण्याचा अभंग

  जन्म मनुष्याचा । आनंदी जगावा । सार्थकी लावावा । सत्कार्याने ॥ १ ॥ सुख दुसर्‍यांचे । सतत चिंतावे । पाय ना ...

  जन्म मनुष्याचा । आनंदी जगावा । सार्थकी लावावा । सत्कार्याने ॥ १ ॥ सुख दुसर्‍यांचे । सतत चिंतावे । पाय ना ओढावे । वैफल्याने ॥ २ ॥ विचारांचे धन । जणू शब्द मोती । जुळावीत नाती । साहित्याने ॥ ३ ॥ जपावा मा ...

  Read more
 • अभंग २२३

  जन्ममृत्यूचे फेरे चालत आलो दूरवरी अडकला जीव ओझे डोईवरी काकुळतीला आलो बहू केली येरझार भेटी होताच माऊलीची उ ...

  जन्ममृत्यूचे फेरे चालत आलो दूरवरी अडकला जीव ओझे डोईवरी काकुळतीला आलो बहू केली येरझार भेटी होताच माऊलीची उतरला भार सफल जाहली सेवा माझी पांडुरंगा लीन मी तव चरणासी गोड मानिली तू सेवा आनंद होय मनासी संत त ...

  Read more
 • अभंग २२२

  नको गुंतू मना व्यर्थ संसारात करी एकचित्त भक्तीमार्गा सुखदुःख येते नित्य जीवनात नको करु खंत जीवा तू रे नाम ...

  नको गुंतू मना व्यर्थ संसारात करी एकचित्त भक्तीमार्गा सुखदुःख येते नित्य जीवनात नको करु खंत जीवा तू रे नामाची ती कास मानसी धरावी माळ ती जपावी राम राम वाचे रामनाम करावे पूजन भजन कीर्तन मोक्षासाठी @ प्रा ...

  Read more
 • अभंग २२१

  अलंकापुरीची सांगितली महती आले सर्व संतजन सिध्देश्वरलिंगबेटी विठ्ठल म्हणे न लावा आता वेळ धन्य हा दिन धन्य ...

  अलंकापुरीची सांगितली महती आले सर्व संतजन सिध्देश्वरलिंगबेटी विठ्ठल म्हणे न लावा आता वेळ धन्य हा दिन धन्य हिच वेळ धन्य हा निवास धन्य हा दिवस स्वयं हृषिकेश साह्य भक्तास वैष्णव जन गाती भजन कीर्तन तव आले ...

  Read more
 • अभंग २२०

  विठ्ठल बैसला भक्तांसवे नामदेव बोलती तयाप्रती स्वामी आपण सर्वज्ञ आम्ही बालक अज्ञ आमचे मन निमग्न आपल्या चरण ...

  विठ्ठल बैसला भक्तांसवे नामदेव बोलती तयाप्रती स्वामी आपण सर्वज्ञ आम्ही बालक अज्ञ आमचे मन निमग्न आपल्या चरणरजे होतसे आमुचे पाप भग्न सांगावे आम्हासी अलंकापूर हे कवण्यायुगी होते कवण हे क्षेत्र कवण हे तीर् ...

  Read more
 • अभंग २१९

  पांडुरंगरंगी संत तुकाराम रंगले कीर्तनात भक्तजन अवघे रमले टाळ वीणा चिपळ्या वाजती संत तुकाराम अभंग गाती राज ...

  पांडुरंगरंगी संत तुकाराम रंगले कीर्तनात भक्तजन अवघे रमले टाळ वीणा चिपळ्या वाजती संत तुकाराम अभंग गाती राजे शिवरायही दंग झाले कीर्तनात भक्तजन अवघे रंगले शत्रू आला शोध घेई शिवराय दिसे ठायीठायी अजब ही घड ...

  Read more
 • अभंग २१८

  विठ्ठल बैसला भक्तांसवे नामदेव बोलती तयाप्रती स्वामी आपण सर्वज्ञ आम्ही बालक अज्ञ आमचे मन निमग्न आपल्या चरण ...

  विठ्ठल बैसला भक्तांसवे नामदेव बोलती तयाप्रती स्वामी आपण सर्वज्ञ आम्ही बालक अज्ञ आमचे मन निमग्न आपल्या चरणरजे होतसे आमुचे पाप भग्न सांगावे आम्हासी अलंकापूर हे कवण्यायुगी होते कवण हे क्षेत्र कवण हे तीर् ...

  Read more
 • अभंग २१७

  जोडोनीया दोन्ही कर ज्ञानेश्वर उभे राहिले पांडुंगासमोर भक्त समस्त पाहू लागले विठ्ठल ज्ञानीयासी बोलले दशमीस ...

  जोडोनीया दोन्ही कर ज्ञानेश्वर उभे राहिले पांडुंगासमोर भक्त समस्त पाहू लागले विठ्ठल ज्ञानीयासी बोलले दशमीसी प्रस्थान करावे एकादशीसी करावा जागर द्वादशीसी क्षिरापती महोत्सव करावा त्रयोदशीसी समाधी योग साध ...

  Read more
 • अभंग २१६

  घेईन समाधी तुजपाशी ज्ञानदेव वदती विठ्ठलाशी भुक्तीमुक्तीची आस ना मम मनासी ओढ घेई मन तुझ्या चरणाशी विठूमाऊल ...

  घेईन समाधी तुजपाशी ज्ञानदेव वदती विठ्ठलाशी भुक्तीमुक्तीची आस ना मम मनासी ओढ घेई मन तुझ्या चरणाशी विठूमाऊली वदली ज्ञानदेवासी ज्ञानमूर्ती तुची अनुभवावे ज्ञानसागरासी एकमेका भेटले दोघे दृष्टादृष्ट जाहली व ...

  Read more
 • अभंग २१५

  मी अत्र मी तत्र मी वनात मी जनात अंतराळात मी पाताळात मी त्रैलोक्याचा अधिपती मी मी पिंडात मीच ब्रह्मांडात म ...

  मी अत्र मी तत्र मी वनात मी जनात अंतराळात मी पाताळात मी त्रैलोक्याचा अधिपती मी मी पिंडात मीच ब्रह्मांडात मी चराचरात मी सर्वत्र मी व्यापक मी सुक्ष्मात मी मुर्तीत मीच दगडात कणाकणात मी भरुनी रहातो मीच प्र ...

  Read more
 • अभंग २१४

  नामाची कास धरावी रामनाम नित्य ओठी यावे भक्तीमार्ग अनुसरावा नित्य हरि आठवावा प्रपंच लटिकाच असे विषयाच्या ल ...

  नामाची कास धरावी रामनाम नित्य ओठी यावे भक्तीमार्ग अनुसरावा नित्य हरि आठवावा प्रपंच लटिकाच असे विषयाच्या लाटा उसळती हरिनामी जो रंगला तोच जाई मोक्षाप्रती माणकोजी बोधले सांगती अभंगातून ऐका श्रोते हो ध्या ...

  Read more
 • अभंग २१३

  पंढरीत झाली भेट विठूमाऊलीची चरणी तव लीन झाले पायी घातली मिठी आता कैसा तू जासी गळा घातली दिठी तुझे रुप पहा ...

  पंढरीत झाली भेट विठूमाऊलीची चरणी तव लीन झाले पायी घातली मिठी आता कैसा तू जासी गळा घातली दिठी तुझे रुप पहाताच हरपलेली तहानभूक वैजयंती माळा रुळतात गळा डोळियासी माझ्या सुकाळ जाहला कर ठेविले कटीवर देखून म ...

  Read more
 • अभंग २१२

  बुडालो मी संसारी तुजवीण कोण तारी पंढरीच्या पांडुरंगा भवकर्म निवारी विठ्ठलासी शरण जावे नामात त्यांच्या रंग ...

  बुडालो मी संसारी तुजवीण कोण तारी पंढरीच्या पांडुरंगा भवकर्म निवारी विठ्ठलासी शरण जावे नामात त्यांच्या रंगावे मातापिता तूच आम्हासी सकळांचा पालक भव दुःख हारी मी तुझे बालक तुज शरण जाता जीवा कळीकाळाचे भय ...

  Read more
 • अभंग २११

  सकल दुःखाचे संसार हे मुळ नको भुलू जीवा मनी आठवी गोपाळ अरे जीवा सावध व्हावे सद्गुरुंना शरण जावे नाम विठोबा ...

  सकल दुःखाचे संसार हे मुळ नको भुलू जीवा मनी आठवी गोपाळ अरे जीवा सावध व्हावे सद्गुरुंना शरण जावे नाम विठोबाचे घ्यावे सार्थक जीवाचे करावे मोहमायेत ना पडावे चित्त विठूठायी लावावे विठाई माऊली कृपेची सावली ...

  Read more
error: Content is protected !!