abhang 293 | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २९३

अभंग २९३

गुरुंचे करावे स्मरण
होतील दोषनिवारण
गुरुसेवा घडता
न करावी कधी चिंता
गुरुवीण न दुजा त्राता
कळीकाळाचे भय न राही
मोक्षपदाचे द्वार खुले होई
चौ-याऐंशी लक्ष योनीतूनी
जीव मुक्त होई
गुरुसेवा करता
साध्य होई देव
गुरु मायेचे मूळ जीव
संत माणकोजी बोधले
सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो
तुम्ही ध्यानदेऊन
@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts