abhang 292 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २९२

अभंग २९२

दूरवरुनी आलो तुझ्या भेटीसाठी
दर्शनासी आलो भेट बा मजसी
शरण आलो मी तुझ्या चरणांसी
राखी माझी लाज मी तुझा दास
तुझ्या भेटीचा लागला मनासी ध्यास
तृप्त करी माझ्या आसावाल्या मनास
माणकोजी बोधले सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts