abhang 289 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २८९

अभंग २८९

कोठून आलास कोठे जायचे
कोठे होतास काही न ठावे कोणी
मातापिताबंधू सखी
नसे कुणाचा कोणी
सद्गुरुवाचूनी नसे जीवा कोणी
शरण जावे सद् गुरुचरणी
आशा मनिषा कल्पना तृष्णा
घालाव्या तया चरणी
माणकोजी बोधले,सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन
@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts