abhang 286 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २८६

अभंग २८६

सुखाचे आगर पंढरीत आहे
अमृताचा झरा चंद्रभागा वाहे
विठ्ठल दर्शने होई जीवा सुख
लोचने नीवती पाहताच मुख
भुक्तीमुक्तीचे खुलते ते द्वार
पाहताच विठूसी होतो जीवाचा उध्दार
आनंदाने गावे नाचावे महाद्वारी
विठ्ठल नामाने दुमदुमली पंढरी
संत चोखामेळा सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन
@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts