abhang 266 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २६६

अभंग २६६

चला शिरडीला जाऊ
साईबाबांचे दर्शन घेऊ
साई दरबारात जाऊ
द्वारकामाईत साई पाहू
श्रध्दा आणि सबूरी
साईबाबांची उक्ती न्यारी
ॐसाईराम वाचे वदती
धन्य ते भक्त जगती
साईचरणी लीन होऊ
चला शिरडीला जाऊ
साईबाबांचे दर्शन घेऊ

प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts