abhang 251 | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २५१

अभंग २५१

ते मन निष्ठूर का केले
माझ्या मनाला न उमजले
कळवळोनी हाक मारितो तुम्हासी
न करावे उदास विठ्ठला मजसी
कशाचा धाक वाटतो तुम्हासी
माझिया प्रश्नाचे द्यावे हो उत्तर
करा समाधान माझे तुम्ही
संत चोखामेळा करिती आर्जव
काही तरी अभय देईजे उत्तर

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts