Breaking News

अभंग २४७

अभंग २४७

रुप तुझे विठ्ठला साजिरे गोजिरे
पाहूनीया नयन सुखावले
सगुण रुप पाहताच लोचना
गेले सुखावूनी माझिया मना
ऐसाची उभा राहे
मी डोळे भरुनी पाहे
सत तुकाराम सांगती अभंगातून
ऐका श्रोते हे ध्यान देऊन

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!