abhang 246 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २४६

अभंग २४६

परब्रह्म ठाकीले, उभे विटेवर
दोन्ही कर ठेवले कटीवर
गळा तुळसीहार ,कासे पितांबर
युगे अठ्ठाविस उभे निरंतर
पुंडलीकासाठी आले वैकुंठेश्वर
मकरकुंडले कानी डुलती
समचरण सुंदर विटेवरती
वैजयंती माळा, भाळी चंदनी टिळा
पंढरीत उभा विठ्ठल सावळा
देखुनिया डोळा सुंदर श्रीमुख
लाभे भक्तांना आंतरीचे सुख
संत तुकाराम सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts