अभंग २३९

अभंग २३९

विठ्ठलचरणी ठेवियला माथा
तुम्ही पांडुरंगा कृपावंता
तुम्हीच सर्वस्व माझे
तुम्हीच मायबाप
भार टाकितो तुम्हावरी
कामना एक करावी पुरी
प्रपंचाची माया सोडवी सारी
आता भार सारा तुम्हावरी
संत तुकाराम वदती अभंगातून विठ्ठलासी
आस नाही संसाराची ठाव द्यावा चरणासी
घातली मिठी चरणासी
विठ्ठलावो पांडूरंगा नका दूर लोटू मजसी

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!