अभंग २३०

अभंग २३०

विठू माऊलीची
मना लागे आस
चला पंढरीस
संतांसंगे

चंद्रभागा स्नान
घडावे देहासी
विठू दर्शनासी
जाऊ चला

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!