Abhang - 224 | Aaplaa Vyaaspith news

Friday, August 23, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २२४

अभंग २२४

ध्येय बाळगावे |उंच उडण्याचे
सामर्थ्य बळाचे |पंखांमध्ये ||

चारित्र्य असावे |पवित्र निर्मळ
सुंदर सोज्वळ |तुळशीचे ||

समता बंधुता |हाच समभाव
मनी अनुभाव |वसवावा ||

निसर्गाशी सख्य |हिरवाई रंग
नवलाई संग |अपूर्वाई ||

चराचरी ईश |उमजावा अर्थ
जातीभेद व्यर्थ |प्रवाहित

@ सौ सुनीता अशोक भालेराव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!